कॉमेडी क्वीन सुगंधा मिश्रा आणि कॉमेडीयन संकेत भोसले यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.. सुगंधाने भोसलेंच्या घरात एन्ट्री घेत आपल्या सुखी संसाराला सुरुवात केलीये..
नुकताच संकेत भोसलेचा बर्थडे देखील होता, आता लग्नानंतर सुगंधाचा संकेतसोबतचा हा पहिला बर्थडे असल्याने सुगंधाने संकेतला चांगलच सरप्राईज दिल,,,

#sugandhamishra #sanketbhosale #marriage #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber